गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेत श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले असून विद्यालयास सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रुपये 31 000 चा धनादेश रोग स्वरूपात प्राप्त झाला.

पुरस्कार स्वीकारत असताना आदरणीय प्राचार्य सौ. सुषमा शाह व शाळेतील शिक्षक..