क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान समारंभ सन २०२४-२५

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री .अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते पुरस्कार स्वीकारतांना आदरणीय प्राचार्या सौ. सुषमा शाह मॅडम व आदरणीय श्री. मनिषभाई शाह…