Congratulations! to Narayani Marathe for winning the third prize (& an entry in the Indian Team for next year) in the National Under 9 Girls Chess Championships at Gurgaon today.

आपल्या शाळेची विद्यार्थिनी कु नारायणी उमेश मराठे इ ४ थी अ ही गुडगाव येथे झालेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत 9 वर्ष खालील गटात तृतीय आली असून ती पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत (World Cup) भारतातर्फे खेळणार आहे.
तिच्या या यशाबद्दल नारायणी व तिचे पालक यांचे हार्दिक अभिनंदन.
